Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शासन निर्णयाला बगल जळगावच्या महाविद्यालयाकडून आदिवासी विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर प्रवेश शुल्क वसुलीअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे कडून जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 18, 2026
in शैक्षणिक, सामाजिक
0
शासन निर्णयाला बगल जळगावच्या महाविद्यालयाकडून आदिवासी विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर प्रवेश शुल्क वसुलीअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे कडून जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

उपसंपादक मन्सूर तडवी
जळगाव दिनांक 17/07/2026 रोजी जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय येथे लकी भाऊ जाधव (राष्ट्रीय युवा अध्यक्ष ) व गणेश भाऊ गवळी ( युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र ) यांच्या मार्गदर्शना नुसार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे मा . अपर जिलाधिकारी श्रीमंत हारकर साहेब यांना निवेदन देण्यात आले , निवेदना मध्ये असे नमुद करण्यात आले की , महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा 17/01/2022 च्या शासन निर्णया मध्ये असे म्हटले आहे की , आदिवासी विद्यार्थान कडून महाविद्यालयात प्रवेश घेतांना कोणत्याही प्रकारची प्रवेश शुल्क आकारू नये , तरी सुद्धा जळगाव जिल्हातील महाविद्यालय आदिवासी विद्यार्थान कडुन प्रवेश शुल्क घेत आहेत , व या मुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणा पासून वंचीत राहत आहे , याची दखल शासनाने घ्यावी, जर उचित कार्यवाही नाही केली तर येणाऱ्या दिवसां मध्ये , अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल . निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद चे जळगाव जिल्हा अध्यक्ष अलताफ तडवी, व परिषदे चे पदाधिकारी रमजान तडवी, जहीर तडवी, समिर तडवी, मनोज तडवी , अकमल तडवी, हुसेन तडवी, साहिल तडवी , जुनेद तडवी, मोहित तडवी, वसीम तडवी , शुभम बारेला, रितेश बारेला, मोसीम तडवी आदि विद्यार्थी उपस्थित होते*

Previous Post

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात; सोयाबीन, उडीद, मुग पिकांनी टाकल्या माना.

Next Post

जामखेड-श्रीगोंदा रोडवरील भिषण आपघात,दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू..

Next Post
जामखेड-श्रीगोंदा रोडवरील भिषण आपघात,दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू..

जामखेड-श्रीगोंदा रोडवरील भिषण आपघात,दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..