Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रावेर तालुक्यातील गुल्ली लोहारा ते कुसुंबा सुकी नदीवर पुरामुळे संपर्क तुटला आदिवासी भागात शासनाचे दुर्लक्षच

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 31, 2026
in जळगाव
0
रावेर तालुक्यातील गुल्ली लोहारा ते कुसुंबा सुकी नदीवर पुरामुळे संपर्क तुटला आदिवासी भागात शासनाचे दुर्लक्षच

उप संपादक मन्सूर तडवी
रावेर दिनांक 31/7/26 रावेर तालुक्यातील सातपुडा डोंगररांगेतील गुल्ली लोहारा ते कुसुंबा दरम्यान वाहणाऱ्या सुकी नदीला पावसाळ्यात पूर आल्याने दोन्ही आदिवासी गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. या मार्गाने कुसुंबा, सहस्रलिंग लालमाती, पाल, मोर्व्हाल मार्गे थेट हा रस्ता मध्य प्रदेशलाही जाता येते. मात्र गेल्या 6 ते 7 वर्षांपासून गावकरी सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर आणि लोकप्रतिनिधींकडे पुलाची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
पावसाळ्यात हा रस्ता तब्बल दीड ते दोन महिने बंद राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील माल तसेच केळी वाहतूक करण्यास रस्त्या अभावी ठप्प होते. रावेर हे तालुक्याचे ठिकाण असून या मार्गाने एसटी बस सेवा पुरा मुळे बंद करण्यात येते या मार्गाने शाळकरी विद्यार्थी कॉलेज साठी अप डाऊन करणाऱ्यांना पण खूपच त्रास सहन करावा लागतो आणि एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी दुसऱ्या लांबच्या मार्गाने न्यावे लागते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार केवळ गुल्ली लोहारा आणि कुसुंबाच नव्हे तर या एका पुलामुळे जवळपास 10 ते 11 गावांचा संपर्क तुटतो सातपुड्यातील या आदिवासी भागाकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
आता या वर्षी तरी सुकी नदीवर तातडीने पूल मंजूर करून बांधण्यात यावा, अशी ठाम मागणी गुल्ली लोहारा आणि कुसुंबा येथील ग्रामस्थ यांनी केली आहे काय आहेत गावकऱ्यांच्या अडचणी:

  1. आरोग्य: रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेता येत नाही
  2. शिक्षण: मुलांची शाळा-कॉलेजची वाहतूक बंद
  3. शेती: शेतमाल बाजारापर्यंत पोहोचत नाही
  4. वाहतूक: रावेरसाठी एसटी बस सेवा पूर्णपणे बंद
Previous Post

गिरणा धरण ९५ टक्के भरले; नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Next Post

खिर्डी बसस्थानक परिसर जलमय; निचऱ्याअभावी नागरिकांचे हाल, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

Next Post
खिर्डी बसस्थानक परिसर जलमय; निचऱ्याअभावी नागरिकांचे हाल, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

खिर्डी बसस्थानक परिसर जलमय; निचऱ्याअभावी नागरिकांचे हाल, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..