Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा महिला आघाडी विभागीय अध्यक्षपदी शेख आयेशा यांची नियुक्ती

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 3, 2026
in संपादकीय
0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा महिला आघाडी विभागीय अध्यक्षपदी शेख आयेशा यांची नियुक्ती

बीड | प्रशांत बाफना
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या मराठवाडा महिला आघाडी विभागीय अध्यक्ष पदावर बीड येथील श्रीमती आयेशा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र संघटनेच्या वतीने जारी करण्यात आले असून पत्रकारिता क्षेत्रात ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रानुसार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब,प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्षांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
संघटनेची ध्येय-धोरणे प्रभावीपणे राबविणे, महिला पत्रकारांना संघटित करणे, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर काम करणे तसेच मराठवाड्यात महिला संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
श्रीमती आयेशा शेख या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध सामाजिक विषयांवर सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील महिला पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील महिला पत्रकारांना अधिक सक्षम व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

Previous Post

मोहराळ्यात अवैध दारूधंद्यावर संतप्त ग्रामस्थांचा एल्गार; कारवाई न झाल्यास भीम आर्मीतर्फे आंदोलनाचा इशारा

Next Post

९ ऑगस्टला किंनगावमध्ये आदिवासींचा जल्लोष: गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, दिल्लीच्या राष्ट्रीय निरीक्षकांची उपस्थितीउपसंपादक मन्सूर तडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..