Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

९ ऑगस्टला किंनगावमध्ये आदिवासींचा जल्लोष: गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, दिल्लीच्या राष्ट्रीय निरीक्षकांची उपस्थितीउपसंपादक मन्सूर तडवी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 4, 2026
in धार्मिक, सामाजिक
0
९ ऑगस्टला किंनगावमध्ये आदिवासींचा जल्लोष: गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, दिल्लीच्या राष्ट्रीय निरीक्षकांची उपस्थितीउपसंपादक मन्सूर तडवी

किंनगाव ता. यावल येथे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने भव्य जल्लोषाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने होणार आहे.

या कार्यक्रमात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहणारे मान्यवर
माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी
यावल विधानसभेचे आमदार हरिभाऊ जावळे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव धनंजय शिरीष चौधरी
मा.जिल्हा परिषद सदस्य आर जी नाना पाटील
दिल्लीचे राष्ट्रीय निरीक्षक डॉ. निरंजन भाऊ चव्हाण
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे संयुक्त सचिव दिलरुबाब तडवी
सेंट्रल झोन मेंबर जफरूल्ला जमादार
यावलचे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर
आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी अरुण पवार
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे
यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी जिल्हा संघटक मुनीर तडवी सर आणि किंनगावचे माजी उपसरपंच लुकमान कलंदर तडवी यांनी आदिवासी बांधवांना तसेच नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा महिला आघाडी विभागीय अध्यक्षपदी शेख आयेशा यांची नियुक्ती

Next Post

सावधान ! बनावट VIP लोगोच्या जोरावर साई मंदिरात ‘VIP दर्शन’; फरार आरोपींपर्यंत पोहोचला प्रवेश ? शिर्डीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह !

Next Post
सावधान ! बनावट VIP लोगोच्या जोरावर साई मंदिरात ‘VIP दर्शन’; फरार आरोपींपर्यंत पोहोचला प्रवेश ? शिर्डीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह !

सावधान ! बनावट VIP लोगोच्या जोरावर साई मंदिरात 'VIP दर्शन'; फरार आरोपींपर्यंत पोहोचला प्रवेश ? शिर्डीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..