Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील परिसरात वृक्षरोपण

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 21, 2026
in सामाजिक
0
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील परिसरात वृक्षरोपण

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्याची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ .तनपुरे साखर कारखान्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सलग्न असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमधील परिसरात आज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री .डी एल शिरसाट सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे पर्यवेक्षक श्री .चव्हाण सर यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले
यावेळी शाळेचे कलाध्यापक श्री .तागड सर .पाटील सर .धावडे सर .लहारे सर .आंबेडकर सर .जुनिअर कॉलेजचे लांडगे सर आदिम सर शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते

Previous Post

पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !!!

Next Post

KYCच्या तांत्रिक अडथळ्यामुळे लाडक्या बहिणींची आर्थिक कोंडी वेबसाईट सुरू करून रखडलेले हप्ते तातडीने देण्याची मागणी; पात्र महिलांचा संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..