
प्रतिनिधी प्रमोद बावस्कर
भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बुदुक प्राथमिक विद्या मंदिर शाळा येथे दि . 20 रोजी युवा समाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव सरोदे यांच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले मुख्यध्यापक , शिक्षिका व विद्यार्थी यांनी मोठ्या सहभाग घेतला शाळेच्या शुभोकीकरण तसेच पर्यावरण संतुलन साठी शाळेत विविध वृक्षरोपण करण्यात आले ज्ञानदेव सरोदे यांच्या कडून नेहमीच अशी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येता . शाळेच्या वृक्षरोपण वेळी ज्ञानदेव निना सरोदे यांनी शाळेसाठी लागेल तेवढे वृक्ष यापुढे माझा वतीने मिळतील अशी गवाही याप्रसंगी दिली .वृक्षारोपण आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष कृष्णा उखा पाटील , उपअध्यक्ष विलास सोनवणे , गुलाबसिंग विठोबा पाटील मा . दूध उत्पादक संघ संचालक , शिवसेना शाखा अध्यक्ष प्रशांत नामदेव सपकाळे उपसरपंच जितेंद्र पाटील माजी . ग्रा.प सदस्य सुभाष मावळे , विविध सहकारी सोसायटी सदस्य जयराम झटके , समाधान सरोदे ,यमुना सरोदे, भावी ग्रा. पंचायत सदस्य सागर पाटील , भावी ग्रा.प. सदस्य सागर बावस्कर तसेच मोठ्या नागरिक उपस्थित होते







