Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

ज्ञानेश्वरी कीर्तने हिचा राहुरी फॅक्टरी सत्कार संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 24, 2026
in धार्मिक
0
ज्ञानेश्वरी कीर्तने हिचा राहुरी फॅक्टरी सत्कार संपन्न

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संलग्न असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची माजी विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी राजेंद्र कीर्तने हिची नुकतीच कारागृह पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल तिचे विद्यालयाचे प्राचार्य श्री बी .एल.शिरसाट सर पर्यवेक्षक श्री .एस .व्ही .चव्हाण सर विद्यालयाचे कलाध्यापक श्री .विशाल तागड सर .पाटील सर धावडे सर लांडगे सर नाईक सर आदींसह विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
त्याचबरोबर ज्ञानेश्वरी कीर्तने हिचा राहुरी फॅक्टरी परिसरातील असणाऱ्या शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री .दीपक त्रिभुवन मंडळाचे सचिव मार्गदर्शक प्रकाश सोनी नगरसेवक बाळासाहेब लोखंडे शिवसेनेचे किरण चव्हाण आदींनी ज्ञानेश्वरी कीर्तने तिचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Previous Post

प्रताप पाळंदे यांचे निधन

Next Post

जरांगे पाटलांची लढाई आमच्या विरोधात नाही – मंत्री छगन भुजबळ

Next Post
जरांगे पाटलांची लढाई आमच्या विरोधात नाही – मंत्री छगन भुजबळ

जरांगे पाटलांची लढाई आमच्या विरोधात नाही - मंत्री छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..