धार्मिक

चर्मकार विकास संघातर्फे गुरु पौर्णिमे निमित्त गुरु रविदास यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित समरसता संकल्प अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता गुरु पौर्णिमा तथा गुरु रविदास यांच्या 650...

Read moreDetails

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे मिडसांगवी मध्ये पहिले रिंगण पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान.

अहिल्यानगर / प्रशांत बाफनाहरिनामाचा जयघोष टाळ मृदुंगांच्या नादात श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण सोहळा पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे...

Read moreDetails

तरुणांनीदेशासाठीघडलेपाहिजे-ह.भ.प.योगीदत्तनाथमहाराजसाकळी येथील विराट हिंदू संमेलनाप्रसंगी मार्गदर्शनपर प्रतिपादन

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेआज सर्वत्र हिंदू मेळाव्यांची गरज का आहे ?कारण हिंदू समाज जाती - पंथामध्ये विखुरला गेलेला त्यामुळे हा सर्व...

Read moreDetails

जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान…! दोन नंबर गेट बंद केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप…! प्रशासन मनमानीपणा आणि दुजाभाव करत असल्याचा आरोप…!

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाजगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानअंतर्गत प्रशासनाने काही फेरबदल केले आहेत. त्यामध्ये दोन नंबरचं गेट नट बोल्ट लावून बंद करण्यात आलं...

Read moreDetails

शेकडो वर्षांची परंपरा जपणारा साकळीचा भव्य यात्रोत्सव आजपासून सुरू!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेअक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर साकळी गावाचे ग्रामदैवत भवानी मातेचा पारंपरिक व भव्य यात्रोत्सव आज (दि. १९) पासून मोठ्या उत्साहात...

Read moreDetails

साकळीमध्ये उद्या विचारांचा जागर! महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य जाहीर व्याख्यान

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेसमाजजागृती, शिक्षण आणि समानतेचा संदेश देणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साकळी येथे उद्या दि. ११...

Read moreDetails

साकळीतील ईद मिलाद सोहळा ठरला एकात्मतेचा संदेश देणारा!मेश ऍग्रो संचालकांकडून वडिलांचा सामाजिक वारसा जपला जातोय

उपसंपादक : मिलिंद जंजाळेसाकळी बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोडवरील मेश ऍग्रो कंपनीचे संचालक युनूस मन्सूरी व रफिक मन्सूरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात...

Read moreDetails

साकळी येथे ऐक्याचे दर्शन! रमजान ईद निमित्त गळाभेट देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छांचा वर्षाव

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेसाकळी : रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी येथे सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले....

Read moreDetails

सहा वर्षांच्या नौफिलचा छोट्याशा वयात मोठा संकल्प; दोन रोजे पूर्ण करत दिला श्रद्धा-संयमाचा संदेश!

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल : पवित्र रमजान महिन्यात उपवास (रोजा) धरणे हे मोठ्यांसाठीही संयम, श्रद्धा आणि आत्मनियंत्रणाची परीक्षा असते. मात्र...

Read moreDetails

चिमुकल्या बहिणींची मोठी जिद्द!’

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळीतील समयरा-नमिराने रमजानमध्ये घडवला प्रेरणादायी आदर्शसाकळी गावात यंदाच्या पवित्र रमजान महिन्यात दोन चिमुकल्या बहिणींनी उपवास पाळत संपूर्ण गावाचे...

Read moreDetails
Page 1 of 5 1 2 5

ताज्या बातम्या