Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भास्करराव पेरे यांना शांती चौक मंडळाच्या वतीने राहुरी फॅक्टरीला भेट देण्याचे निमंत्रण

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 7, 2026
in सामाजिक
0
भास्करराव पेरे यांना शांती चौक मंडळाच्या वतीने राहुरी फॅक्टरीला भेट देण्याचे निमंत्रण

राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातीलराहुरी फॅक्टरी येथील कायमच सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या शांती चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांची श्री .भास्कर राव पेरे मा .सरपंचपाटोदा जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची एका शुभमंगल प्रसंगी योगायोगाने भेट झाली .
यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी आपल्या राहुरी फॅक्टरी परिसरात मंडळ मार्फत सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे कसे आयोजन करतो हे त्यांना सांगितले डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ७एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भव्य असे किर्तन महोत्सवाचे मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात येत असते त्याचबरोबर श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा भगवान महावीर जयंती सर्व महापुरुषांच्या जयंती मंडळाच्या वतीने मोठ्या भक्ती भावाने साजऱ्या करण्यात येत असतात राहुरी फॅक्टरीतील सर्व परिसरातील बंधू भगिनी भाविक भक्त मोठ्या उत्साहाने प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवीत असतात तरी आपण एक दिवस आमच्या राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळास भेट द्यावी अशी आग्रहाची व कळकळीची विनंती मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी त्यांना केली .
यावर बोलताना श्री .भास्कर राव पेरे मा .सरपंच पाटोदा म्हणाले की माझा अहिल्यानगर जिल्हा दौरा ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी नक्की तुमच्या राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाला व मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच भेट देईल अशी ग्वाही त्यांनी मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन व मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिली .
यावेळी मंडळाचे सचिव सल्लागार प्रकाश शेठ सोनी जेष्ठ सदस्य दिलीपराव तनपुरे सुनील ( मामा )संचेती मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन डंबाळे .सुधाकर अधिक रंगनाथ घाडगे सोमनाथ कीर्तने विजय सोनवणे संदीप गायकवाड सर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Previous Post

माणुसकीचा हात पुढे… रवीभाऊ पाटील यांची तत्पर मदत

Next Post

ग्रामपंचायत मोहरद येथे ग्रामविकास अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; घटनेचा तीव्र निषेध

Next Post
ग्रामपंचायत मोहरद येथे ग्रामविकास अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; घटनेचा तीव्र निषेध

ग्रामपंचायत मोहरद येथे ग्रामविकास अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; घटनेचा तीव्र निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..