Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मंत्री विखे पाटीलांनी घेतली मनोज जरांगेची भेट संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 20, 2026
in राजकीय
0
मंत्री विखे पाटीलांनी घेतली मनोज जरांगेची भेट संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस

छत्रपती संभाजीनगर/प्रशांत बाफना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पाटोदा येथे उपोषण स्थगित केले. प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे.पाटोदा येथे चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज शनिवारी (दि.19) हॉस्पीटलमध्ये जरांगे पाटलांची भेट घेतली.

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी मुंबईकडे कूच केली होती. आंतरवाली सराटी येथून मंगळवारी (दि.15) शहागड (ता. आंबड), गेवाराई (जि.बीड), बीड, मांजरसुंबा (जि. बीड) मार्गे पाटोदा येथे पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी असताना मध्यराती त्यांची प्रकृती अचानक बिघडली. श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा महाराज यांच्या आग्रहाने जरांगे पाटील यांनी बुधवारी (दि.16) उपचार घेतले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर गुरुवारी (दि.17) दुपारनंतर मुंबईकडे कूच करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र, बुधवारी पहाटेच सरकारचे शिष्टमंडळ पाटोद्यात दाखल झाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भूसे, आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टाईने जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.

उपोषण सोडल्यानंतर त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या गॅलॅक्सी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज शनिवारी (दि.19) मंत्री विखे पाटील यांनी हॉस्पीटमध्ये जरांगे पाटील यांची भेट घेतली. विखे पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असता जरांगे पाटील यांनी वेदनांची आपबिती सांगितल. ‘ तुम्ही लवकर बरे व्हाल किमान पाच ते सहा दिवसात तुम्हाला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळेल. काळजी नसावी मागण्यांबाबत जे ठरलं आहे तेच होईल, तुम्ही नावे दिले की त्यानुसार त्यां व्यक्तींचा समितीमध्ये समावेश करुन कार्यवाही सुरू होईल असे अश्वासही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिले

Previous Post

दारूच्या व्यसनाला कंटाळून सख्ख्या भावाचा खून!

Next Post

50 फूट खोल विहिरीत दोन दिवस मृत्यूशी झुंज; मोबाईल सुरू झाला अन्‌‍ मिळाले जीवनदान! पाथर्डी तालुक्यातील मिरीतील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..