Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राजोरे येथे क्षयमुक्त गाव माझी जबाबदारी कार्यक्रम संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 6, 2025
in आरोग्य
0

यावल तालुका प्रतिनिधी ( राहुल जयकर )
राजोरे (ता. यावल) प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद अंतर्गत उपकेंद्र राजोरे येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण अभियानांतर्गत क्षयमुक्त गाव माझी जबाबदारी कार्यक्रम संपन्न झाला.
हा उपक्रम जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भायेकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भावेश जावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यांनी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची माहिती दिली. या अभियानांतर्गत एकूण ५५ रुग्णांची थुंकी व एक्स-रे तपासणी करण्यात आली.

तपासणी व जनजागृती कार्यात डॉ. अर्चना पाचपोळे, डॉ. जाकीर पिंजारी, डॉ. पंकज पाटील, डॉ. हर्षल चौधरी यांच्यासह आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी उपसरपंच दिनेश पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष सागर कोळी, मधुकर नारखेडे, मयूर महाजन व गावकरी बांधव उपस्थित होते.

Previous Post

बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घालणाऱ्या पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून निलंबित करावी,रिपब्लिकन सेना युवक आघाडीची मागणी,

Next Post

यावल पंचायत समितीत शिस्तभंग! अधिकारी-कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयातून पसार

Next Post

यावल पंचायत समितीत शिस्तभंग! अधिकारी-कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयातून पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..