आरोग्य

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

उपसंपादक : मिलिंद जंजाळेकिनगाव येथील नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाबाबत प्रशासनाचा गोंधळ आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला असून...

Read moreDetails

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाउपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेले स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरीत्या पार...

Read moreDetails

जळगावातील ऑर्किड हॉस्पिटलचा मनमानी कारभार; लिफ्ट बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल!

हॉस्पिटल प्रशासनाच्या 'लिफ्ट' खाली माणुसकी गाडली गेली का? उन्हाच्या तडाख्यात नातेवाईकांना ४-४ मजले पायपीट करण्याची शिक्षा!जळगाव (प्रतिनिधी):शहरातील नामांकित समजल्या जाणाऱ्या...

Read moreDetails

यावल ग्रामीण रुग्णालयात दीड वर्षांपासून एक्स-रे मशीन बंद; रुग्णांची गैरसोय, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर यावल ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून एक्स-रे मशीन बंद अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला...

Read moreDetails

राज्यावर दुहेरी संकट; कडक उन्हाळ्यात अवकाळीचा इशारा, अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा…

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाराज्यातील जनतेला उन्हाच्या झळासोबत आता पावसाचा मारा सहन करावा लागणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. दुसरीकडे...

Read moreDetails

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे किनगाव आरोग्य सेवेचा बोजवारानवीन इमारत तयार, तरीही रुग्णांना ‘पी.एम. रूम’मध्येच उपचार

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तब्बल तीन वर्षांपूर्वी...

Read moreDetails

धक्कादायक वास्तव! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किनगाव PHC मध्ये रुग्णांचा जीव धोक्यात

उपसंपादक : मिलिंद जंजाळेकिनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले असून, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या...

Read moreDetails

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

अहिल्यानगर | प्रशांत बाफनाएप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच महाराष्ट्र सर्वदूर तापलाय. मुंबईपासून नागपूरपर्यंत नागरीक हैराण झालेत. मुंबईत ३५ अंश तर उपराजधानी...

Read moreDetails

साकळी परिसरात हत्तीरोग निर्मूलनाकडे मोठी झेपशिरसाड येथे TAS-3 नंतर PVS सर्वेक्षण यशस्वी

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेहत्तीरोग (फायलेरिया) निर्मूलनासाठी शासनाच्या हत्तीरोग दूरीकरण मोहिम २०२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना साकळी परिसरात मोठे यश मिळत...

Read moreDetails

भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

नाशिक: /प्रशांत बाफना संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. सुनावणीच्या...

Read moreDetails
Page 1 of 5 1 2 … 5

ताज्या बातम्या