Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

इच्छादेवी चौफुलीवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चार जण जखमी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 29, 2026
in अपघात
0
इच्छादेवी चौफुलीवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, चार जण जखमी

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुली परिसरात आज झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताचा पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत व्यक्तीची ओळख आणि जखमींची नावे अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर पुढील माहिती दिली जाईल. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Previous Post

कर्जमाफीच्या ई-केवायसीला सर्व्हरचा अडथळा; शेतकऱ्यांचे सेतू केंद्रांवर हेलपाटे दिवसा पोर्टल ठप्प; मध्यरात्री व पहाटे ई-केवायसीचा प्रयत्न

Next Post

आसनखेडा येथे सामाईक बांधाच्या वादातून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
आसनखेडा येथे सामाईक बांधाच्या वादातून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

आसनखेडा येथे सामाईक बांधाच्या वादातून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..