Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

यावल तालुक्यातील रस्ते कामांवर संतापाचा स्फोट! सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद विभागावर गंभीर आरोप

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते व बांधकाम कामांबाबत मोठा गोंधळ उडाला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच...

गरीब कार्यकर्त्यांना न्याय द्या; विधानपरिषदेत संधी देण्याची जोरदार मागणी!

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेराजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला सामान्य, गरीब आणि निष्ठावान कार्यकर्ता आजही सत्तेपासून कोसो दूर आहे. निवडणुका जिंकण्यासाठी जीव तोडून...

खा. नीलेश लंके यांचा डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार ;राजकीय खेळी समजली म्हणूनच खासदार झालो!

राजकीय खेळी समजली म्हणूनच खासदार झालो! खा. नीलेश लंके यांचा डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार अहिल्यानगर/ प्रशांत बाफनानीलेश लंके प्रतिष्ठानच्या...

महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश

विशेष बातमी प्रशांत बाफनाराज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. भर दुपारी तर अनेकजण उन्हाने होरपळून निघत आहेत. घसा...

बोरखेडा खुर्द गावाजवळ नव्या पुलावर पडले मोठे खड्डे; अपघाताचा धोका वाढला

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द गावाजवळ शाळेसमोर नुकताच बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पुलाच्या मध्यभागी मोठ्या...

संघर्षातून यशाकडे… प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वनाथ धनके यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

उपसंपादक : मिलिंद जंजाळेसाध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका जिद्दी व्यक्तीने शिक्षण, मेहनत आणि प्रामाणिक सेवाभावाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी...

खाद्यतेल दरवाढीचा ग्राहकांना फटका

अहिल्यानगर/प्रशांत बाफनागेल्या महिना भरापासून खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी व पुरवठ्यातील अडचणीमुळे सोयाबीन...

नगर शहरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात आगमन

अहिल्यानगरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात आगमनअहिल्यानगर/ प्रशांत बाफना : ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक...

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

अहिल्या नगर(प्रशांत बाफना)वयोवृद्धापासून ते चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाइलचा लळा लागला आहे. मोबाइलचा अतिवापर होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तरुणाई मोठ्या...

भाऊसाहेब पगारे स्वगृही परतल्याने जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका । प्रविण पाळंदेगेल्या काही दिवसापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )ला सोडचिट्टी देऊन महाराष्ट्र राज्याचे...

Page 23 of 91 1 22 23 24 91

ताज्या बातम्या