Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

नगर शहरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात आगमन

अहिल्यानगरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात आगमनअहिल्यानगर/ प्रशांत बाफना : ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक...

तरुणाई अडकली मोबाइलच्या विळख्यात..

अहिल्या नगर(प्रशांत बाफना)वयोवृद्धापासून ते चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाइलचा लळा लागला आहे. मोबाइलचा अतिवापर होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तरुणाई मोठ्या...

भाऊसाहेब पगारे स्वगृही परतल्याने जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका । प्रविण पाळंदेगेल्या काही दिवसापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )ला सोडचिट्टी देऊन महाराष्ट्र राज्याचे...

आमोदा प्रकरणात पक्षपाती कारवाईचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर आमोदा (ता. फैजपूर) येथे दि. 16 ते 18 एप्रिल 2026 दरम्यान घडलेल्या घटनांमुळे दोन समाजांमध्ये...

खोटी हजेरी!’ मोहमांडलीत सरकारी तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा; प्रशासनाच्या दिरंगाईविरुद्ध तायडेंचे आता ‘आमरण उपोषणाचे’ अस्त्र!

सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई नाहीच; आता थेट आमरण उपोषणाचा इशारा देणार! जळगाव/रावेर (प्रतिनिधी):सातपुड्याच्या कुशीत असलेल्या मोहमांडली येथील शासकीय...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे किनगाव आरोग्य सेवेचा बोजवारानवीन इमारत तयार, तरीही रुग्णांना ‘पी.एम. रूम’मध्येच उपचार

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तब्बल तीन वर्षांपूर्वी...

महाराष्ट्र पुन्हा हादरला ; नाशिकमध्ये पुन्हा एका भोंदूबाबाचा कांड समोर

‘दैवी शक्ती’ च्या नावाखाली महिलेला थेट लॉजवर नेलं; आधी कुंडात अंघोळ नंतर अत्याचार, धरणगावच्या महेशगिरी च्या विरोधात लासलगाव पोलिसांत गुन्हा...

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकर नंतर दुसरी मोठी विकेट

आहिल्यानगर :/प्रशांत बाफना महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस समोर असलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे अधिकाधिक गंभीर होत...

यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांची धडक आढावा बैठक; अधिकाऱ्यांना फटकार, किनगाव आरोग्य केंद्र हलविण्याचे आश्वासन

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेकरिष्मा नायर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी यावल पंचायत समितीत घेतलेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा...

Page 24 of 91 1 23 24 25 91

ताज्या बातम्या

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )