राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….
राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी अहिल्यानगर/प्रशांत बाफना,: २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे....















