Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

शेकडो वर्षांची परंपरा जपणारा साकळीचा भव्य यात्रोत्सव आजपासून सुरू!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेअक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर साकळी गावाचे ग्रामदैवत भवानी मातेचा पारंपरिक व भव्य यात्रोत्सव आज (दि. १९) पासून मोठ्या उत्साहात...

खुनातील सराईत आरोपी व त्याचा साथीदार गजाआड

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना-सालवडगाव येथील खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार असलेले मुख्य आरोपी रामा गाडे व त्याचा साथीदार असलेल्या विधीसंघर्षित बालकाला शेवगाव...

धक्कादायक वास्तव! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किनगाव PHC मध्ये रुग्णांचा जीव धोक्यात

उपसंपादक : मिलिंद जंजाळेकिनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले असून, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या...

किंनगावात “महाराजस्व समाधान शिबीर”ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभांचे वितरण

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेमहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या गतिमान प्रशासन...

राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवड

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर जळगाव : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने,...

माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना थेट पाठिंबा द्यावा…..

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनामाजी आमदार प्राजक्त तनपुरे मनाने आमच्याबरोबर जोडले गेल्यास आनंदच होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे...

यावल सार्वजनिक बांधकाम विभागात ‘भूत’ कारभार? अभियंता-उपअभियंते कायम गायब!

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सध्या अक्षरशः ‘रामभरोसे’ सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. कार्यालयात...

बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार

पीडिता तीन महिन्यांची गर्भवती, पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्याअहिल्यानगर | प्रशांत बाफनाजामखेड तालुक्यात वडील व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर...

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

उपसंपादक मन्सूर तडवी *यावल तालुक्यातील परसाडे बु,येथे रविवार दिनांक१२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात...

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

अहिल्यानगर | प्रशांत बाफनाएप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच महाराष्ट्र सर्वदूर तापलाय. मुंबईपासून नागपूरपर्यंत नागरीक हैराण झालेत. मुंबईत ३५ अंश तर उपराजधानी...

Page 26 of 91 1 25 26 27 91

ताज्या बातम्या

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )