Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

शेवगावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाशेवगाव तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ दादा काळे यांनी...

जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थिनींचा उन्हात पायी प्रवास एसटी.प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उशीर

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते...

मिनल करनवाल यांची बदली; जळगाव जिल्हा परिषदेला करिश्मा नायर यांचे नवे नेतृत्व

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेराज्य प्रशासनात मोठी घडामोड घडत असून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर कार्यरत असलेल्या मिनल करनवाल...

साकळी परिसरात हत्तीरोग निर्मूलनाकडे मोठी झेपशिरसाड येथे TAS-3 नंतर PVS सर्वेक्षण यशस्वी

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेहत्तीरोग (फायलेरिया) निर्मूलनासाठी शासनाच्या हत्तीरोग दूरीकरण मोहिम २०२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना साकळी परिसरात मोठे यश मिळत...

प्रशासनाला पाझर फुटेना, की कुणाचे पाठबळ? उपोषणकर्त्या प्राजक्ता तायडे यांची प्रकृती खालावली; पोलिसांचा मात्र ‘कानाडोळा’!

पाच दिवसांपासून जळगावात आंदोलन सुरू; डॉक्टरांनीही फिरवली पाठ, सट्टा-पत्ता चालकांशी प्रशासनाचे लागेबांधे असल्याचा संशय! जळगाव विशेष प्रतिनिधी:जळगाव शहराला लागलेली अवैध...

भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन ; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप

बीड/प्रशांत बाफनाभोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना बीडमधून निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे....

सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळेच भाजपा देशात प्रथमस्थानी – रविंद्र पाटील

उपसंपादक : मिलिंद जंजाळेसाकळी येथे भारतीय जनता पार्टीचा 46 वा वर्धापन दिन साकळी येथील विविध कार्यकारी सोसायटीत मोठ्या उत्साहात आणि...

साकळीत क्रांतीसूर्यांच्या विचारांचा जागर: ११ एप्रिलला भव्य जाहीर व्याख्यान!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेक्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साकळी गावात विचारांचा जागर अनुभवायला मिळणार आहे. दि. ११ एप्रिल २०२६ रोजी...

महाराष्ट्र हळहळला: दिंडोरीत भीषण अपघात भरधाव कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

नाशिक/प्रशांत बाफनानाशिकच्या दिंडोरीमध्ये एका आनंदाच्या सोहळ्याचे रुपांतर अतीव दु:खात झाले असून, विहीर दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्नेहसंमेलन आटोपून घरी...

अहिल्यानगर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘पोलीस शौर्य सन्मान २०२६’ ने शेवगांवचे पोलीस अंमलदार शाम गुंजाळ- यांचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते सन्मानित

अहिल्यानगर/प्रशांत बाफनाकर्तव्यनिष्ठा, धाडस आणि समाजसेवेचा वसा जपणाऱ्या पोलिसांच्या सन्मानासाठी आयोजित '९२.७ बिग एफ एम पोलीस शौर्य सन्मान २०२६' या सोहळ्यात...

Page 28 of 91 1 27 28 29 91

ताज्या बातम्या

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )