Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

कोरोना योद्ध्यांची पुन्हा नोकरीसाठी धडपड!जळगावात स्मार्ट कंपनीवर वशिल्याबाजीचा आरोप; पालकमंत्र्यांना निवेदन

उपसंपादक : मिलिंद जंजाळेजळगाव : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कोरोना योद्ध्यांना आज...

साकळी ग्रामपंचायतीत पुन्हा वादाची ठिणगी!राजस्व अभियान शिबिराच्या बॅनरमधून महिला उपसरपंच व आदिवासी महिला सदस्यांचा फोटो गायब; सन्मान की राजकीय दिखावा?

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून ग्रामपंचायतीच्या बॅनरमुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले...

नावरे फाट्यावरील ‘जिवघेणा’ गतिरोधक! अपघातांची मालिका सुरू; प्रशासन मात्र गाढ झोपेत?

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल–बऱ्हाणपूर रस्त्यावर नावरे फाट्याजवळ बस थांब्याजवळ टाकण्यात आलेला गतिरोधक आता अक्षरशः नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत...

संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांगांना दरमहा ₹2500; कागदपत्रे 20 मार्चपूर्वी जमा करण्याचे आवाहन

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर यावल : येथील तहसीलदार कार्यालयाकडून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे. संजय गांधी...

यावल ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन वर्षभरापासून बंद; रुग्णांचे हाल, लोकप्रतिनिधी झोपेत?

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून एक्स-रे मशीन बंद अवस्थेत असल्यामुळे रुग्णांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत...

चलो मुंबई! कंत्राटी कोरोना योद्ध्यांचा पुन्हा एल्गार; १२ मार्चला मुंबईत न्यायासाठी शक्तीप्रदर्शन

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेकोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांनी आता आपल्या न्याय्य हक्कांसाठी पुन्हा...

गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर; घेतला हा निर्णय

कृत्रिम टंचाई निर्माण करणार्‍यांवर कारवाई : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाअहिल्यानगर |प्रशांत बाफनाजिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकांमार्फत तपासणी करण्याची तसेच...

गुंड चिंग्या मोरेची धिंड; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

अहिल्यानगर | प्रशांत बाफनाशहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जामखेड पोलिसांनी कडक पावले उचलत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या अक्षय...

भिंगारमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी ; पाच जण जखमी

अहिल्यानगर/प्रशांत बाफना-भिंगार परिसरातील यशवंत नगर येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या...

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर ;कारण आलं समोर….

बीड/प्रशांत बाफनाबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. हत्या प्रकरणातील एक आरोपी १४...

Page 33 of 91 1 32 33 34 91

ताज्या बातम्या

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )