जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय सेलच्या वतीने पद नियुक्ती पत्र वाटप व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न.
पुणे प्रतिनिधी शंकर जोग, आज दिनांक 8 मार्च "अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त" महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनिवासी भारतीय (NRI) विभाग द्वारा...















