Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

जळगावात आरोग्य विभागात खळबळ “३५ लाख दिले…” चर्चेनंतर निलंबनाच्या हालचाली?

उपसंपादक : मिलिंद जंजाळेजळगाव : जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला असून जिल्हा आरोग्य अधिकारी...

बीडमध्ये भाजपच्या सरपंच पतीची आत्महत्या

बीड: /प्रशांत बाफना बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच पतीने सोमवारी (दि.23) शेतातील झाडला गळफास घेवून आत्महत्या केल्याने...

रायपूर छत्तीसगढ येथे खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 हॉकी करिता जावेद तडवी आणि नकुल पावरा यांची निवड

उपसंपादक मन्सूर तडवीचोपडा पंकज कॉलेज येथील बीएससी कम्प्युटर चे विद्यार्थी जावेद तडवी हे वर्गव्हाण येथील रहिवासी आहे तसेच नकुल पावरा...

साईंच्या नगरीत पैशांपेक्षा प्रामाणिकपणाचा आदर्श मोठा!शिर्डीत घडलेल्या या हृदयस्पर्शी घटनेची सगळीकडे चर्चा, संजय महाजन यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक

पोलीस आणि मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार आणि कौतुकाचा वर्षाव शिर्डी प्रतिनिधी:सध्याच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणा हरवत चालला आहे की...

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचीपरीक्षा शिस्त तिने चालू पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण .

हॅलो बातमीदार --राहुरी तालुका / प्रविण पाळंदेराहुरी तालुक्यातराहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी दहावीची...

निधनवार्ता श्रीमती यमुनाबाई भास्करराव महाजन उद्या अंत्ययात्रा

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळी ता.यावल येथील रहिवाशी असलेल्या गं.भा.यमुनाबाई भास्करराव महाजन (वय- ८१) यांचे आज दि.२३ रोजी दुपारी ३.३० वाजता वृद्धापकाळाने...

जिल्हा परिषद जळगावच्या आरोग्य विभागात तक्रारींचा स्फोट चौकशी टाळली जातेय का? नागरिक संतप्त

उपसंपादक : मिलिंद जंजाळेजिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य विभागावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जिल्हा आरोग्य...

मेहरुणमध्ये राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीने परिसर दुमदुमला ​मेहरुण (प्रतिनिधी): स्वच्छता आणि समतेचा संदेश...

समता सैनिक दलाची जळगाव जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक बांधणी; शहर कार्यकारणी जाहीर

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेसमता सैनिक दलच्या जळगाव जिल्हा बांधणीसाठी संघटनेची खंबीर वाटचाल सुरू असून २० फेब्रुवारी रोजी जळगाव महानगर व...

यावल पंचायत समिती बांधकाम विभागात काळा बाजार? चौकशीची मागणी तीव्र  बाहेरील आयुक्तस्तरीय पथकाची मागणी

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल पंचायत समिती अंतर्गत बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व काळा बाजार झाल्याच्या चर्चांना सध्या जोर आला...

Page 47 of 99 1 … 46 47 48 … 99

ताज्या बातम्या