Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

मुंबईच्या महापौरपदी भाजप कोणाला संधी देणार! 40 वर्षानंतर भाजपला सत्तास्थापनेचा योग,चर्चेतील नावांचा बोलबाला

मुंबई : /प्रशांत बाफना आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका, मुंबई देशाच्या आर्थिक अणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचं शहर...

डॉ.सुजय विखे नगर–मनमाड महामार्गावर; वाहतूक कोंडीचा घेतला आढावा, विरोधकांना धरलं धारेवर..

अहिल्यानगर | प्रशांत बाफनाराहुरी शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून प्रवासी,...

मृत व्यक्तीच्या नावावर जमीन विक्री!बनावट कागदपत्रांचा महाघोटाळा उघड 12 जणांवर गुन्हा दाखल

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील बोरावल खुर्द शिवारातील शेतजमिनीच्या व्यवहारात मृत व्यक्तीच्या नावावर थेट खरेदी-विक्री करून लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

रावेर येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची बैठक संपन्न; शेगावच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी जय्यत तयारी

​रावेर: नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त रावेर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ३१ जानेवारी...

पाचोरा येथील नगरपरिषदेच्या कारभाराला गती.विषय समित्या व स्थायी समिती गठीत नव्या सभापतींची निवड.

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदनगरपरिषदेच्या प्रशासकीय व विकासात्मक कारभाराला अधिक प्रभावी दिशा देण्यासाठी आज सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी नगरपरिषदेची...

प्रभाग 13 व 15 मधील महायुतीच्या विजयी नगरसेवकांचा भव्य सत्कार

अहिल्यानगर (प्रशांत बाफना)- महायुतीच्या प्रभाग क्रमांक 13 मधून विजयी झालेले नगरसेवक सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटीया, अविनाश घुले तसेच...

पाचोरा रेल्वे स्थानकावर विविध मेल एक्सप्रेस साठी थांबा व लिफ्ट सुविधा ची मागणी.

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीदअखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे पाचोरा रेल्वे स्थानकार विविध मेल एक्स्प्रेस स थांबा व लिफ्ट सुविधा निर्मिती...

दरोड्यातल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून १२ गुन्हे उघडकीस…! अहिल्यानगर एलसीबीची दमदार कामगिरी…!

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनादिनांक 15/01/2026 रोजी रोजी रात्री 02/00 वा.च्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी आणि सवत असे घरात झोपलेले असताना अज्ञात...

नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनिल चोभे,उपाध्यक्षपदी बाळासाहेब गदादे तर सचिवपदी शशिकांत पवार, खजिनदारपदी अविनाश निमसे

नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनिल चोभेउपाध्यक्षपदी गदादे तर सचिवपदी शशिकांत पवार, खजिनदारपदी अविनाश निमसेअहिल्यानगर :/प्रशांत बाफनानगर तालुका पत्रकार संघाच्या...

*शिरपूरच्या भावेरमध्ये सत्तेचा माज! सरपंच पतीची उघड गुंडगिरी; प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांसह महिला पत्रकारांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ*

*​शिरपूर विशेष प्रतिनिधी*लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि सर्वसामान्य जनतेवर होणारे हल्ले आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहेत. शिरपूर तालुक्यातील भावेर गावात सरपंचाच्या...

Page 48 of 91 1 47 48 49 91

ताज्या बातम्या