Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

चोपडा तालुक्यातील वटार येथे बोगस डॉक्टर गजाआडॲलोपॅथिक औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त

चोपडा तालुक्यातील वटार येथे बोगस डॉक्टर गजाआडॲलोपॅथिक औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त

उपसंपादक मन्सूर तडवीअडावदकोणतीही वैद्यकीय पदवी अथवा नोंदणी नसताना वटार (ता. चोपडा) येथे बेकायदेशीरपणे वैद्यकीय सराव करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर अडावद...

शहरातील वाढता जातीय तणाव धोक्याच्या वळणावर!; कथित टोळ्यांना पोसणारा कोण?

शहरातील वाढता जातीय तणाव धोक्याच्या वळणावर!; कथित टोळ्यांना पोसणारा कोण?

पोलिसांना काळजी घ्यावी लागणार । मुकुंदनगरमधील कथित टोळ्यांना आणि त्यांना पोसणारा कोण?सारिपाट / प्रशांत बाफनाकायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्यानंतर आणि...

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळेच; सरकारच्या बापात दम, नाही माझी इमानदारी विकत घ्यायची! – जरांगे पाटील

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळेच; सरकारच्या बापात दम, नाही माझी इमानदारी विकत घ्यायची! – जरांगे पाटील

सोलापूर :/प्रशांत बाफना सरकार जसा त्रास मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला देत आहे. तसाच त्रास त्यांनी मुस्लिम, धनगर,...

मोहरदमध्ये 10 ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान! हृदय, कर्करोग ते शस्त्रक्रिया सर्व तपासणी मोफत

मोहरदमध्ये 10 ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान! हृदय, कर्करोग ते शस्त्रक्रिया सर्व तपासणी मोफत

ग्रामपंचायत मोहरद, ता. चोपडा यांच्या वतीने आदिवासी विभागातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेउपसंपादक...

मुकुंदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; चौकाचौकात पोलिसांचा पहारा, आरोपीला बेड्या, आमदार जगताप म्हणाले

मुकुंदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; चौकाचौकात पोलिसांचा पहारा, आरोपीला बेड्या, आमदार जगताप म्हणाले

जुन्या वादातून हल्ल्याची घडली घटना / भिंगार कॅम्प पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखलअहिल्यानगर । प्रशांत बाफनाशहरातील मुकुंदनगर भागातील दर्गादायरा कब्रस्तानजवळ जुन्या...

अहिल्यानगर मनपा कर्मचार्‍यावरील प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित ; मनपाचा वायरमन अटकेत

अहिल्यानगर मनपा कर्मचार्‍यावरील प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित ; मनपाचा वायरमन अटकेत

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनामुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचार्‍यांसह कंपनीच्या कर्मचार्‍यांवर लाकडी बांबू व...

पहाटेच्या सापळ्यात साग तस्करीचा पर्दाफाश; नॅनो कारसह 1008 नग सागाचे अनघड बेलन जप्त

पहाटेच्या सापळ्यात साग तस्करीचा पर्दाफाश; नॅनो कारसह 1008 नग सागाचे अनघड बेलन जप्त

यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने पहाटेच्या धडक कारवाईत बेकायदेशीर वनउत्पादन वाहतुकीचा मोठा पर्दाफाश केला. पाठलाग करून तस्करीसाठी वापरण्यात येणारी नॅनो...

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चासाठी रावेर तालुक्यात जनजागृती; १० ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चासाठी रावेर तालुक्यात जनजागृती; १० ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

रावेर | प्रतिनिधी – उमेश तायडेअनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा कृती समिती, रावेर तालुक्याच्या वतीने सामाजिक न्याय, संविधानिक हक्क...

शेतकऱ्यांवरच धाडस? अहिल्यानगर RTO भरारी पथकाचा ‘पराक्रम’ नेमका कोणासाठी?

शेतकऱ्यांवरच धाडस? अहिल्यानगर RTO भरारी पथकाचा ‘पराक्रम’ नेमका कोणासाठी?

अहिल्यानगर |प्रशांत बाफना अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि त्यांच्या भरारी पथकाच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल...

सिव्हिल सर्जन कार्यालयातील हलगर्जीपणाचा पर्दाफाश; निवृत्त कर्मचाऱ्याकडेच कपाटाची चावी, माहिती अवलोकन रखडले

सिव्हिल सर्जन कार्यालयातील हलगर्जीपणाचा पर्दाफाश; निवृत्त कर्मचाऱ्याकडेच कपाटाची चावी, माहिती अवलोकन रखडले

जळगाव : शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना शासकीय कार्यालयांमधील आवश्यक माहितीचे अवलोकन करण्याची सुविधा...

Page 5 of 90 1 4 5 6 90

ताज्या बातम्या