अहिल्यानगर/प्रशांत बाफनापाथर्डी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अचानक माघार; भाजपच्या खेळीमुळे अजित पवार गटाला धक्का पाथर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या...
Read moreDetailsउपसंपादक मन्सूर तडवीयावल │ ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोदभाऊ भोळे तसेच जिल्हा...
Read moreDetailsअहिल्यानगर/ प्रशांत बाफना अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांच्या प्रस्तावांची अद्ययावत स्थिती जाणून घेण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी केंद्राचे...
Read moreDetailsउपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद निवडणुकीत आज मतदारांनी अक्षरशः उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्या. शहरातील वातावरण सकाळपासूनच उत्साहाने...
Read moreDetailsजामनेर प्रतिनिधी :-जामनेर नगरपरिषद निवडणुकीत आज मतदान सुरू असताना जामनेर शहरातील एका मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा थरारक प्रकार उघडकीस आला...
Read moreDetailsमुंबई/प्रशांत बाफना : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यपदासाठीच्या निवडणुका न्यायालयाच्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अयोगाने पुढे ढकलल्या आहेत. गेल्या पंधरवाड्यापासून ज्या ठिकाणी...
Read moreDetailsउपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत 26 नोव्हेंबरच्या भाजप सभेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी भारतीय संविधानाबद्दल दाखवलेली “आत्मीयता” आता चर्चेचा...
Read moreDetailsउपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद निवडणूक 2025 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी मतदारांचा निर्णायक कौल उमटणार असून नगराध्यक्षा...
Read moreDetailsजळगांव, ३० नोव्हेंबर २०२५: स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय सौ. करुणा ताई धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश कार्याध्यक्ष...
Read moreDetailsउपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल नगरपरिषद निवडणुकीचा संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून वातावरणात तुफान तापमान चढले आहे.अनेक दिवसांपासून माजी नगराध्यक्ष अतुल...
Read moreDetails