Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बीड पुन्हा हादरलं: संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती? दोरीने बांधून अमानुष मारहाण; गंभीर दुखापतीने एकाचा मृत्यू

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 27, 2026
in क्राईम
0

बीड: /प्रशांत बाफना शहरात एका दुकानात काम करणार्‍या उमेश दळवी या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा तरुण बीड शहरातील एका गरीब कुटुंबातील असून,या दलित तरुणाला दोरिने बांधून मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात शिवाजीनगर पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

धक्कादायक म्हणजे मारहाण होण्यापूर्वी या तरुणाने आपल्या पत्नीला फोन करून, “ मला या ठिकाणी मारणार आहेत” अशी भीती व्यक्त केली होती. तरुण ज्या दुकानात काम करत होता, त्याच ठिकाणी त्याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान, मारहाण होण्यापूर्वी रात्री 8:00 वाजता उमेशने आपल्या पत्नीला फोन करून जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रात्री 3 वाजता दुकानदरांनी पत्नीला फोन करून ‘ उमेशची तब्यत बिघडली आहे’ असे सांगत रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

‘ मला मारणार आहेत…, मृत्यूपूर्वी पत्नीला केला होता फोन!

“ माझा पती त्या दारुच्या दुकानावर काम करत होता. रात्री आठच्या सुमारास त्यांनी मला फोन करून सांगितले की, मला इथे मारहाण करणार आहेत. मी घरात लाहन मुलांसह एकटीच होते. या लोकांनी आमची सर्व मालमत्ता काढून घेतली आहे. त्यानंतर रात्री तीन वाजता मला फोन आला की तुमच्या पतीची तब्येत बिघडली असून त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी माझ्या पतीचा जीव घेतला आहे. त्यांना अजिबात सोडू नका, कडक शिक्षा करा, ” अशी आर्त हाक मृत उमेशच्या पत्नीने दिली आहे.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच शिवाजीनर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींवर खुनासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोरीने बांधून अमानुष मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यांनतर बीडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याघटनेमुळे काही आडीच वर्षापूर्वी घडलेल्या संतोष देशमुख हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या

Previous Post

केडगाव दगडफेक प्रकरण: दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

Next Post

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करणाऱ्यांवर मोठी कारवाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यभरात फेरतपासणी सुरू

Next Post

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करणाऱ्यांवर मोठी कारवाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यभरात फेरतपासणी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

June 9, 2026

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

June 9, 2026

प्रॉपर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा चाकुने भोसकून खुन आरोपी स्वत हून पाचोरा पोलीस स्टेशन हजर.

June 9, 2026

जीएसटी विभागात कोट्यवधींचा अपहार, केडगावमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरून राडा, महिलेवर फरशीच्या तुकड्याने हल्ला स्वतःच्या मुलाच्या हॉटेल खात्यावर रक्कम वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

June 6, 2026

दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार; पाथर्डी तालुक्यातील घटना

June 6, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सिख अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण

June 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..