Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 2, 2026
in शैक्षणिक
0
शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दि. 1ऑगस्ट 2026 रोजी सकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 106 वी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 106 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे,ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे ,सौ रमा तारे ,जेष्ठ शिक्षिका सौ.पद्मजा जोशी ,श्री.आनंद चौधरी ,श्री.जगदीश साळुंखे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता,लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रोहिणी प्रचंड मॅडम यांनी केले. या वेळेस शालेय विद्यार्थी विवेक रमण रायगुडे,यशराज महेंद्र शिंपी, शेजल किशोर नारखेडे,परेश गढे,निकेतन सतीश लोहार,गौरव गिरीश देशमुख, जय किरण महाजन,हार्दिक किरण ठाकरे,खुशाल गजानन पाटील,हिमांशु निलेश चौधरी,वीणा सचिन जोशी,श्रद्धा शरद कंखरे,निशा राम शिंदे,काव्य संदीप राठोड,दूर्वा अविनाश बाविस्कर, कृष्णा हेमंत नेरकर,कुणाल गणेश साबळे,कामिनी शिंपी यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या दोन्ही
महान व्यक्तींच्या जीवनकार्यावर मराठी व इंग्रजीतून भाषणे सादर केली. श्री. सोमनाथ महाजन सर यांनी कृतीयुक्त गीत तर श्रीमती संपदा छापेकर मॅडम यांनी लोकमान्य टिळकांवर प्रेरणादायी गीत सादर केले.
शाळेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे सर व सौ. मंगला भारुडे मॅडम तसेच श्री योगेश सोनजे सर यांनी मनोगत व्यक्त करून अण्णा भाऊ साठे यांच्या समता,न्याय,बंधुता विचारांचा व टिळकांच्या राष्ट्रभक्ती ,स्वाभिमान या गुणांचा गौरव केला.या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सौ. मनीषा पवार मॅडम यांनी केले, तर आभार श्री. आनंदा चौधरी सर यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

Previous Post

ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये स्वीकृत सदस्यपदी माजी सैनिकांना संधी द्या

Next Post

चोपडा तालुक्यातील मोहरद चांदण्या तलाव भागात वनविभागाच्या बंधाऱ्याला भेगा पडून फुटण्याच्या मार्गावर, वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..