Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मोहरदमध्ये 10 ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान! हृदय, कर्करोग ते शस्त्रक्रिया सर्व तपासणी मोफत

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 10, 2026
in आरोग्य
0
मोहरदमध्ये 10 ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान! हृदय, कर्करोग ते शस्त्रक्रिया सर्व तपासणी मोफत

ग्रामपंचायत मोहरद, ता. चोपडा यांच्या वतीने आदिवासी विभागातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
उपसंपादक मन्सूर तडवी
मोहरद तालुका चोपडा येथे दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी
सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 या दरम्यान
ग्रामपंचायत कार्यालय, मोहरद, ता. चोपडा मोफत शिबिर ठेवण्यात आले आहे
हे शिबिर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. शिबिरात होणाऱ्या मोफत तपासण्या व सुविधा हृदयरोग: ईसीजी, कार्डिओग्राफी, मोफत अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रियेसाठी तपासणी मूत्रपिंड व पित्ताशय, मुतखडा, मूत्रपिंडातील खडे, पित्ताशयातील खडे तपासणी *कर्करोग तपासणी *मधुमेह व रक्तदाब तपासणी बालरोग, जनरल मेडिसिन, क्षयरोग* शस्त्रक्रिया: मेंदू, मनका, फॅक्चर, नाक-कान-घसा, गर्भपिशवी, अस्थिरोग नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया मनोविकार उपचार
यासोबतच रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अंजुम रमजान तडवी आणि उपसरपंच सौ. शकीला मन्सूर तडवी यांनी परिसरातील सर्व महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

टीप: सर्व तपासण्या व शस्त्रक्रियांसाठी सल्ला पूर्णपणे मोफत आहे.

📢 सूचना 📢

ठिकाण : ग्रामपंचायत मोहरद

Previous Post

मुकुंदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; चौकाचौकात पोलिसांचा पहारा, आरोपीला बेड्या, आमदार जगताप म्हणाले

Next Post

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळेच; सरकारच्या बापात दम, नाही माझी इमानदारी विकत घ्यायची! – जरांगे पाटील

Next Post
कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळेच; सरकारच्या बापात दम, नाही माझी इमानदारी विकत घ्यायची! – जरांगे पाटील

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळेच; सरकारच्या बापात दम, नाही माझी इमानदारी विकत घ्यायची! - जरांगे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..