Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जिल्हास्तरीय ओपन साईड रायफल शूटिंग स्पर्धेत मिलिंद बोरसे प्रथम

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 29, 2026
in क्रीडा
0
जिल्हास्तरीय ओपन साईड रायफल शूटिंग स्पर्धेत मिलिंद बोरसे प्रथम

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

सांगवी बुद्रुक, ता. यावल : ज्योती विद्या मंदिर तथा ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी बुद्रुक येथील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी मिलिंद प्रशांत बोरसे याने जिल्हास्तरीय ओपन साईड रायफल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

मिलिंदने स्पर्धेत अचूक नेमबाजीचे कौशल्य आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवत प्रथम क्रमांक मिळविला. त्याच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मिलिंदच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मिलिंदच्या या यशाचे सांगवी बुद्रुक परिसरासह सर्वत्र कौतुक होत असून, त्याने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने विद्यालयाचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल केले आहे.

Previous Post

तांभेरे सारख्या खेडेगावातील प्रा .साहेबराव गागरे यांनी मिळवली राजस्थान येथील विद्यापीठ मधून पी एचडी

Next Post

धानोरा जि.प. शाळेत माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा

Next Post
धानोरा जि.प. शाळेत माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा

धानोरा जि.प. शाळेत माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

श्रीगोंद्यात राजकीय समीकरणांना नवे वळण जिल्हा बँक निवडणूक : श्रीगोंद्यात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे लक्ष

October 31, 2026
१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

१५ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन; शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन स्थगित!

October 31, 2026
किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन!

October 30, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील वनक्षेत्रांत कृत्रिम पाणवठे उभारण्याची मागणी

October 29, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही

October 27, 2026
शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

शिर्डी येथे होणाऱ्या महामोर्चा संदर्भात राहुरी (राजवाडा ) येथे रविवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन

October 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..