Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे मिडसांगवी मध्ये पहिले रिंगण पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 11, 2026
in धार्मिक
0
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे मिडसांगवी मध्ये पहिले रिंगण पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान.

अहिल्यानगर / प्रशांत बाफना
हरिनामाचा जयघोष टाळ मृदुंगांच्या नादात श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण सोहळा पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे पार पडला. श्रीक्षेत्र पैठण येथून निघणाऱ्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे पहिले रिंगण सोहळ्याचा मान दरवर्षी प्रमाणे मिडसांगवी येथे पार पडतो. या पालखीमध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाडा मधुन अनेक दिंड्या सहभागी झाल्या आहे

पालखी मिडसांगवी गावच्या सरहद्दीवर आल्यानंतर सालसिद्ध बाबा संस्थांनचे महंत हनुमंत महाराज शास्त्री व समस्त गावकऱ्यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण गाव परिसरामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली. व त्यानंतर दुपारी तीन वाजता पहिले रिंगण पुष्प पार पडले. या सोहळ्यामध्ये अश्व रिंगणी धावले. यावेळी गावकऱ्यांसह भाविकांचा आनंद द्विगुनीत झाला होता. यावेळी वारकऱ्यांसह आलेल्या सर्व परिसरातील भाविकांना बाबुराव पठाडे यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला. पालखीला निरोप देण्यासाठी खरवंडी कासार परिसरातील सर्व भाविकांनी हजेरी लावली. यावेळी संत एकनाथ महाराजांचे 11 वे वंशज रघुनाथ महाराज सह सालसिद्ध बाबा संस्थांनचे महंत हनुमंत महाराज शास्त्री प्रांताधिकारी प्रसाद मते साहेब, तहसीलदार उद्धव नाईक सह पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, मंडळ अधिकारी सोनवणे, तलाठी निलवडे, कदम मॅडम, ग्रामसेवक दातीर भाऊसाहेब सह परिसरातील सर्व भाविक हजर

Previous Post

कायद्याचा धाक कायम! रावेर पोलिसांनी उधळला दरोडेखोरांचा कट पाठलाग, थरार आणि धाडसी कारवाई; दोन आरोपी हत्यारे व बनावट नोटांसह जेरबंद, तिघे फरार

Next Post

“SIR च्या नावाखाली शिक्षणाचा बळी? शिक्षकांना निवडणूक कामात अडकवून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; जबाबदार कोण?”

Next Post
“SIR च्या नावाखाली शिक्षणाचा बळी? शिक्षकांना निवडणूक कामात अडकवून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; जबाबदार कोण?”

"SIR च्या नावाखाली शिक्षणाचा बळी? शिक्षकांना निवडणूक कामात अडकवून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; जबाबदार कोण?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..