Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चर्मकार विकास संघातर्फे गुरु पौर्णिमे निमित्त गुरु रविदास यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित समरसता संकल्प अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 29, 2026
in धार्मिक
0
चर्मकार विकास संघातर्फे गुरु पौर्णिमे निमित्त गुरु रविदास यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित समरसता संकल्प अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता गुरु पौर्णिमा तथा गुरु रविदास यांच्या 650 व्या जयंतीनिमित भारत सरकारतर्फे आयोजित सामाजिक समरसता संकल्प अभियान कार्यक्रम 257,भास्कर मार्केट येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.काशिनाथ इंगळे यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या सुरवातीस जाणता राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न ,तथा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जगतगुरु संत रविदास महाराज यांच्या प्रतिमे स ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानदेव भारुडे, श्री प्रकाश रोजतकर, सरपंच श्री राजेश वाडेकर सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.या प्रसंगी श्री.संजय वानखेडे सर यांनी गुरु रविदास यांच्या 650 व्या जयंतीनिमित भारत सरकारतर्फे दिनांक 29 जुलै गुरुपौर्णिमे पासून तर दिनांक 20 फेब्रुवारी गुरु रविदास जयंतीपर्यंत संत रविदास यांच्या समता,मानवता या गुणांचा तसेच त्यांच्या जीवनकार्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने सामाजिक समरसता संकल्प अभियान आयोजनामागची भूमिका सांगितली तसेच आपल्या प्रत्येकाच्या जीवन विकासात असलेले गुरूंचे महत्व स्पष्ट करून त्यांच्या प्रति ऋण व्यक्त केले.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. रतीरामसावकारे,श्री.काशिनाथ इंगळे,श्री.विश्वनाथ सावकारे श्री.लिलाधरभारुळे ,श्री.प्रकाश रोजतकर,श्री. ज्ञानदेव भारुळे, सरपंच श्री.राजेश वाडेकर सर,,प्रा.श्री.धनराज भारुडे,प्रा.श्री.संदीप शेकोकार,श्री.संदीप ठोसर सर,श्री.सुजल सावकारे,आदींनी मनोगत व्यक्त करून गुरु रविदास यांच्या जीवनकार्याची माहिती तसेच गुरूंचे महत्व सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय वानखेडे सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.श्री.धनराज भारुडे यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.काशिनाथ इंगळे,श्री.संजय वानखेडे सर,श्री.विश्वनाथ सावकारे,श्री.प्रकाश रोजतकर,श्री. कमलाकर ठोसर यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

आसनखेडा येथे सामाईक बांधाच्या वादातून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नगरदेवळा येथे मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
नगरदेवळा येथे मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नगरदेवळा येथे मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

उपजिल्हा रुग्णालय की घनदाट जंगलातील भूतबंगला?

September 3, 2026
मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मतदार संघातील प्रश्नासाठी आ .कर्डिले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

September 3, 2026
पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

पिंप्राळा हुडकोच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या कथित चुकीच्या बातम्यांवर नागरिकांचा संताप; “दोषींवर कारवाई करा, निरपराधांना बदनाम करू नका!”

September 3, 2026
पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

पाचोरा येथे झोक्यात गळफास लागून एक वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू.

September 2, 2026
रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

रावेर तालुक्यात बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; कुसुंबा-चिनावल मार्गावर एस.टी. सुरू करा – आदिवासी विकास परिषद आक्रमक

September 1, 2026
एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई१ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा जप्त मेहरूणचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

September 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..