Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

पाथर्डी शहरात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनापाथर्डी -शहरातील नाथनगर परिसरात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या व्यक्तीवर उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत...

बीड पॅटर्नची पुनरावृत्ती जळगावात?भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी मनपा वकील, जागामालकांवरही फौजदारी कारवाईची मागणी

जळगाव : बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणात वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी बनावट आदेश काढून शासनाची तब्बल ७२...

भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

बीड/प्रशांत बाफनाबीड जिल्ह्यातील जायकवाडी भूसंपादन घोटाळयात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात भूसंपादनाच्या कामात बनावट...

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि बीड जिल्ह्यातील केज येथे चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण...

कारागृहातून कायमचं बाहेर पडण्यासाठी वाल्मिक कराड, विष्णू चाटेची धडपड; उच्च न्यायालयात दोषारोपपत्र रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज

बीड/प्रशांत बाफनामस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणात अपहरण आणि निर्घुण खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड, विष्णू चाटे...

पाथर्डीत भीषण अपघात : भरधाव स्विफ्ट कारची धडक, महिलेला गंभीर दुखापत; चालक फरार

अहिल्यानगर/प्रशांत बाफनापाथर्डी : तालुक्यातील माळीबाभुळगाव येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा पाथर्डी शहरात भरदिवसा झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना...

तरुणांनीदेशासाठीघडलेपाहिजे-ह.भ.प.योगीदत्तनाथमहाराजसाकळी येथील विराट हिंदू संमेलनाप्रसंगी मार्गदर्शनपर प्रतिपादन

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेआज सर्वत्र हिंदू मेळाव्यांची गरज का आहे ?कारण हिंदू समाज जाती - पंथामध्ये विखुरला गेलेला त्यामुळे हा सर्व...

अवैध गौण खनिज प्रकरण : प्रामाणिक अधिकाऱ्यावरच कारवाई? दबावाखाली तहसीलदारांविरुद्ध प्रस्तावाचा संतापजनक प्रकार

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणाऱ्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या विरोधात शिस्तभंगाची...

रात्रीचा थरार…! टोल नाक्यावर ‘त्या’ आयशरला एलसीबीच्या पथकाने घेरलं..आत तपासणी केली असता ७० लाखांचं गुटखा जप्त..

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना):-रात्रीची शांतता…हिवरगाव टोल नाक्यावर पोलिसांचा गुप्त सापळा…आणि संगमनेरच्या दिशेने वेगाने येणारा ‘तो’ विटकरी रंगाचा आयशर टेम्पो! पोलीस अधीक्षक...

कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर एसटीबस, स्कार्पिओचा भीषण अपघात 4 जण ठार 4 गंभीर जखमी; मुरबाडच्या वैशाखरे टोकावडे येथील घटना

मुरबाड:/प्रशांत बाफना कल्याण- आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे बस आणि स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला आहे. अघातामध्ये स्कॉर्पिओमधील 4 जणांचा...

Page 19 of 90 1 18 19 20 90

ताज्या बातम्या