Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकर नंतर दुसरी मोठी विकेट

आहिल्यानगर :/प्रशांत बाफना महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस समोर असलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे अधिकाधिक गंभीर होत...

यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांची धडक आढावा बैठक; अधिकाऱ्यांना फटकार, किनगाव आरोग्य केंद्र हलविण्याचे आश्वासन

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेकरिष्मा नायर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी यावल पंचायत समितीत घेतलेल्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा...

स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या रावेर तालुकाध्यक्षपदी उत्तम चव्हाण यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी):शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या 'स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटना, जळगाव' जिल्ह्याचा विस्तार करत असताना, रावेर तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण...

जळगावचा डंका आता बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत! ‘दिल पे तेरा नाम’ मधून नमन-दिव्या ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला; २४ एप्रिलला होणार ग्रँड रिलीज

जळगाव (प्रतिनिधी):"जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जळगावची तरुण पिढी आता केवळ स्वप्ने पाहत नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवत आहे." या उक्तीचा...

वाल्मिक कराड गँगचा तुरुंगात हैदोस; प्रतिक घुले, सुदर्शन घुले यांची कैद्याला जबर मारहाण

बीड:/प्रशांत बाफना मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणातील आरोपी सध्या कारागृहात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सध्या त्यांना कारागृहात ठेवण्यात...

धक्कादायक प्रकार : साकळी येथे दूषित दुधाचा प्रकार उघड – ग्राहकांमध्ये संतापाची लाट

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील साकळी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिरसाड येथील रहिवासी जावेद...

यावल पोलिस स्टेशनमध्ये सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ साकार; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल : यावल येथील पोलिस स्टेशनमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेला आणि आकर्षक अशा रचनेत उभारण्यात आलेला ‘हिरकणी कक्ष’...

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्जमतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार ईव्हीएम व साहित्य३ लाख ३३ हजार ५४५ मतदार बजावणार हक्क ;...

शेखर अशोक धांडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

तालुका प्रतिनिधी:- राहुल जयकर भुसावळ : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने तसेच...

वनोलीत अतिक्रमणांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प! सरपंच-ग्रामसेवकांवर राजकीय दबावाचा गंभीर आरोप

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर यावल : तालुक्यातील वनोली गावात अतिक्रमणधारकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून ग्रामपंचायत प्रशासन मात्र बघ्याची भूमिका...

Page 25 of 91 1 24 25 26 91

ताज्या बातम्या

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने “पर्यावरणपूरक शाडूमातीचे गणपती बाप्पा साकारणे”कार्यशाळेस विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद( 3500 पेक्षा जास्त विद्यार्थांचा सहभाग झाल्याने संस्थेस ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसचा पुरस्कार प्राप्त )