Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

दोन अज्ञातांचा धुमाकूळ; यावलमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या जीवाला धोका

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर यावल : माहिती अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणे उघड करणाऱ्या कार्यकर्त्याला दोन अज्ञात इसमांनी जीवे...

‘आमचे जंगल, आमचा अधिकार!’ यावल वन्यजीव अभयारण्यच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा कडाडून विरोध

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर जळगाव : "जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिथे जंगल नष्ट झाले आहे, तिथे वृक्षारोपण व...

चिमुकल्या बहिणींची मोठी जिद्द!’

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळीतील समयरा-नमिराने रमजानमध्ये घडवला प्रेरणादायी आदर्शसाकळी गावात यंदाच्या पवित्र रमजान महिन्यात दोन चिमुकल्या बहिणींनी उपवास पाळत संपूर्ण गावाचे...

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका / प्रविण पाळंदेडॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 135 व्या जयंतीनिमित्त राहुरी शहरातील राजवाडा परिसरात असणाऱ्या जय भीम...

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनालग्न समारंभ असो की घरगुती कार्यक्रम असो, यात डीजे, बॅण्ड बाजे यासारखे वाद्य नसले तर कार्यक्रमाची रंगत फिकी...

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेमध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास...

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

बीडमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळला. धनंजय मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर धमकीची पोस्ट.बीड/प्रशांत बाफनामनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांना...

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

मगरूळ ता. प्रतिनिधी —आश्रम शाळा मगरूळ या ठिकाणी पाहणीसाठी गेलेल्या पथकाला शाळेमध्ये एकही विद्यार्थी उपस्थित आढळून आला नाही. शाळेतील कर्मचारी...

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

कोरपावली (प्रतिनिधी): सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध 'दैनिक हॅलो बातमीदार' ने उघडलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. कोरपावली परिसरात...

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेयावल कडून बोरावल गावाकडे जाणाऱ्या एसटी बसने शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ईको या वाहनाला जोरदार धडक दिल्याने...

Page 36 of 91 1 35 36 37 91

ताज्या बातम्या