Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगर वस्ती आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक...

दूध भेसळ प्रकरणाचा सखोल तपास करावा भाऊसाहेब पगारेमानवी अधिकार संरक्षण समितीची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका / प्रविण पाळंदेराहुरी श्रीरामपूर तालुक्यामध्ये असणाऱ्या देवळाली प्रवरा गावामध्ये एका गोल्डन मध्ये पॅराफीन (मीनल ऑइल )व...

वाल्मिक कराडच्या लेकाचा फेसबुकपोस्टद्वारे इशारा ! सर्वांसमोर सर्व काही बोलणार!, सुशील कराड नेमका कोणता गौप्यस्फोट करणार ?

बीड:/प्रशांत बाफना मस्साजोग (जि. बीड) चे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेनंतर...

कोरपावलीत बोगस डॉक्टरचा धुमाकूळ प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत प्रकार, कारवाईनंतरही पुन्हा व्यवसाय

कार्यकारी संपादक :- प्राजक्ता तायडेयावल तालुक्यातील कोरपावली हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत येत असून, येथे बोगस डॉक्टर...

औषध घोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्याचे आदेश?

उपसंपादक : मिलिंद जंजाळेजळगाव — जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून कथित औषध खरेदी घोटाळ्याच्या...

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी संजय महाजन यांची निवड!

पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि समाजहितासाठी उभारणार खंबीर लढा; निवडीनंतर राज्यभरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव शिर्डी प्रतिनिधी:पत्रकार बांधवांच्या समस्यांना वाचा फोडत...

अकरा महिन्यांच्या चिमुकल्याच्या निधनाने जयकर परिवारावर दुःखाचा डोंगर

तालुका प्रतिनिधी:- राहुल जयकर पवन दिनकर जयकर रा.झिरी निंबोला बुऱ्हाणपूर यांचे चिमुकले बाळ रुद्र (वय ११ महिने) यांचे अचानक निधन...

औषध खरेदी घोटाळा तापला डॉ.सचिन भायेकर यांच्या उचलबांगळीची चर्चा जोरात!

उपसंपादक : मिलिंद जंजाळेजळगाव — जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत आरोग्य विभागात औषध खरेदी प्रकरणामुळे पुन्हा एकदा मोठा वाद पेटला असून...

६७ सीसीटीव्ही तपासले, लुटीचा पर्दाफाश; रावेर पोलिसांचा मोठा विजय

रावेर तालुका | प्रतिनिधी : आदित्य गजरे रावेर तालुक्यात खळबळ उडविणाऱ्या ८ लाख रुपयांच्या लूटप्रकरणाचा रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे माजी विधानसभा अध्यक्ष अशोक बोरेकर यांचा कार्यकर्त्यांसह ‘रिपब्लिकन सेनेत’ जाहीर प्रवेश अशोक बोरीकर यांची ‘जिल्हा उपाध्यक्ष’ पदी वर्णी

भुसावळ | दि. २५ फेब्रुवारी २०२६:रिपब्लिकन चळवळीत आपली आक्रमक आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन सेनेची ताकद जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस...

Page 37 of 91 1 36 37 38 91

ताज्या बातम्या