Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

शेगावला “मूक नायक पत्रकार वर्धापन दिना” सबंधित नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमची बैठक उत्साहात संपन्न

उपसंपादक मन्सूर तडवीशेगाव:- बुलढाणा जिल्ह्यातीलशेगाव येथील शासकीय विश्राम गृहाच्या सभागृहात नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेची बैठकसंघटनेचे संस्थापक व...

केंद्रीय मानव अधिकार संघटनेत साकळीचा मानाचा सन्मानसलीम पिंजारी यांची प्रदेश सरचिटणीसपदी भव्य नियुक्ती

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेकेंद्रीय मानव अधिकार संघटना, नवी दिल्ली यांच्या वतीने साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते मो. सलीम पिंजारी यांची प्रदेश...

*जळगाव महापालिकेत लोकशाहीचा ‘बाजार’! महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध; ‘साम-दाम-दंड-भेदा’ने जनमताचा गळा घोटला?

विशेष प्रतिनिधी | जळगावजळगाव: सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात काल सोन्याचा नाही, तर चक्क 'नोटां'चा धूर निघाला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या...

कानळदा येथील आदर्श विद्यालयात २३ वर्षांनी पुन्हा भरली शाळा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

२००२-२००३ च्या बॅचचा पुढाकार; शाळेला दिली 'प्रोजेक्टर'ची भेटकानळदा (ता. जि. जळगाव):येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल २३ वर्षांपूर्वी शिक्षण...

ज्योती विद्यामंदिर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुरक्षा रक्षक नेमणूक व सीसीटीव्ही बसविण्याची जोरदार मागणी

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथील ज्योती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला...

चुंचाळे फाट्याजवळ चाकूच्या धाक दाखवून २४ लाखांची धाडसी लूटनोकराकडीलरोकड हिसकावलीदुचाकीवरून दोन तरुण पसार

उपसंपादक मन्सूर तडवी : भुसावळ येथील व्यापाऱ्याने चोपडा येथील व्यापाऱ्यांना दिलेले उसनवारीचे तब्बल २४ लाख रुपये घेऊन येणाऱ्या नोकराला चाकूचा...

कुणी तिकीट देते का? सत्तेच्या हव्यासातून हरवलेला लोकशाहीचा आत्मा*

प्रशांत बाफनाअहिल्यानगर 8055440385 “कुणी तिकीट देते का?”हा प्रश्न आज केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर...

साकळीतील सजन शाह वली उरूसास भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा महासागर!

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेसाकळी येथील हजरत सजन शाह वली यांच्या पवित्र उरूसास मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात सुरुवात झाली असून परिसरात श्रद्धेचे...

मनसेला मोठा धक्का!वंचित बहुजन युवा आघाडीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेबाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर वाढता विश्वास महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीची घोडदौड थांबवणे अशक्य होत चालले आहे! राज्यभर मिळत असलेले...

शेठ ला ना सार्व .विद्यालयात किशोर महोत्सव 25 चा बक्षीस वितरणाने समारोप”1200 विद्यार्थांचा केला सन्मान

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना सार्व .विद्यालयात किशोर महोत्सव - 25 चा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने...

Page 52 of 91 1 51 52 53 91

ताज्या बातम्या