सामाजिक

जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा; यावल तालुक्यात नव्या नेतृत्वाची निवड

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेविश्वभूषण विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या जळगाव जिल्हास्तरीय बैठकीत संघटन...

Read moreDetails

नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमचा मूकनायक पत्रकार वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शेगाव येथे उत्साहात साजरा

*शेगाव, :+ (बुलढाणा जिल्हा), दि. ३१ जानेवारी २०२६ : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने मूकनायक पत्रकार...

Read moreDetails

5 फेब्रुवारी रोजी जळगांव येथे समता सैनिक दलची जिल्हास्तरीय बैठक.

उपसंपादक :-मिलिंद जंजाळेमहामानव, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संघटना पुनच्छ उभारण्याचे कार्य समता सैनिक दल ने हाती घेतले...

Read moreDetails

प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा अपमान!पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीयावलमध्ये आंबेडकरी संघटनांचा संतप्त एल्गार

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेनाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याच्या...

Read moreDetails

यावल आगारातील तडवी चालक वाहक यांच्या प्रामाणिकपणा एक हजार रुपये देऊन केला सत्कारअमळनेर येथील प्रवाशाचे पाकीट दिले परत

उप संपादक मन्सूर तडवी यावल आगारातील चालक रफिक तडवी व वाहक नबाब तडवी हे चोपडा मुक्कामाची नियोजित फेरी यावल ~पाल...

Read moreDetails

मुलीच्या लग्नात सत्कार समारंभाला फाटा..! शाळेला मदत

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना*_बालमटाकळी गावचे भूमिपुत्र श्री. बाळासाहेब रंगनाथ वाघुंबरे जे पुणे या ठिकाणी टेल्को या नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत..त्यांनी आपल्या...

Read moreDetails

रावेर येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची बैठक संपन्न; शेगावच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी जय्यत तयारी

​रावेर: नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त रावेर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ३१ जानेवारी...

Read moreDetails

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

उपसंपादक मिलिंद जंजाळे यांचा इशाराउपसंपादक:-मिलिंद जंजाळेसाकळी येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेतील अंगणवाडीत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात दि....

Read moreDetails

साकळी येथे सलीम पिंजारी यांचा नागरी सत्कारप्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीनिमित्त मान्यवरांकडून गौरव

उपसंपादक:-मिलिंद जंजाळेकेंद्रीय मानव अधिकार संघटना, नवी दिल्ली यांच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते मो. सलीम पिंजारी यांचा...

Read moreDetails

राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिराचा गारखेडा येथे आनंदात समारोप

सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबीर...

Read moreDetails
Page 8 of 15 1 7 8 9 15

ताज्या बातम्या