श्रीगोंदा शहरात मावा, गुटखा व नशीले पदार्थांची विक्री वाढली; लहान वयातील मुले व्यसनाधीनतेच्या विळख्यात…
अहिल्यानगर/प्रशांत बाफनाशहरात खुलेआम मावा, गुटखा तसेच विविध नशीले पदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन...















