अहिल्यानगर /प्रशांत बाफनाजुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणाचे दुचाकीवरून अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक...
Read moreDetailsउपसंपादक:-मिलिंद जंजाळेयावल पश्चिम व पूर्व विभागाच्या वनक्षेत्रात येणाऱ्या इचखेडा मार्गावरील खालकोट वनराई परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवानासह इतर मौल्यवान वृक्षांची तोड...
Read moreDetailsपाचोरा प्रतिनिधी शेख जावीदपाचोरा पोटच्या चिमुकल्या मुलीला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन एका २३ वर्षीय विवाहितेवर वारंवार लैंगिक...
Read moreDetailsपाचोरा प्रतिनिधी शेख जावीद पाचोरा शहरात अवैध गौण खनिज आणि वाळू वाहतूक करणाऱ्यां विरुद्ध महसूल विभागाने आपली कडक मोहीम सुरूच...
Read moreDetailsउपसंपादक:-मिलिंद जंजाळेलग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत एका ३५ वर्षीय अविवाहित तरुणाची तब्बल २ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा...
Read moreDetailsमाजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बालमटाकळीत निषेध….! अहिल्यानगर/ प्रशांत बाफनाराजकारण आणि समाजकारण करत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला...
Read moreDetailsरावेर तालुका( प्रतिनिधी आदित्य गजरे) : रावेर गुन्हे शोध पथकाने अट्टल दुचाकी चोरट्यांविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली...
Read moreDetailsअहिल्यानगर/प्रशांत बाफना -जिल्ह्याचे प्रशासन केंद्र असलेल्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. आज...
Read moreDetailsजळगाव : ज्या डॉक्टरांना आपण 'देवदूत' मानतो, तेच आता 'राक्षस' बनून वावरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जळगावातील 'हार्ट...
Read moreDetailsअहिल्यानगर/ प्रशांत बाफनापाथर्डी अहिल्यानगर रोडलगत माळी बाभुळगाव शिवारातील अॅपेक्स लॉजिंग येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पाथर्डी पोलिसांनी धडक कारवाई करत कुंटनखाना...
Read moreDetails