राजकीय

नगर शहरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात आगमन

अहिल्यानगरात ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे जंगी स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश देत उत्साहात आगमनअहिल्यानगर/ प्रशांत बाफना : ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक...

Read moreDetails

भाऊसाहेब पगारे स्वगृही परतल्याने जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

हॅलो बातमीदार -राहुरी तालुका । प्रविण पाळंदेगेल्या काही दिवसापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )ला सोडचिट्टी देऊन महाराष्ट्र राज्याचे...

Read moreDetails

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकर नंतर दुसरी मोठी विकेट

आहिल्यानगर :/प्रशांत बाफना महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस समोर असलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे अधिकाधिक गंभीर होत...

Read moreDetails

माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना थेट पाठिंबा द्यावा…..

अहिल्यानगर/ प्रशांत बाफनामाजी आमदार प्राजक्त तनपुरे मनाने आमच्याबरोबर जोडले गेल्यास आनंदच होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे...

Read moreDetails

थोर समाजसुधारक क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात उत्साहात साजरा

आज दिनांक ११ एप्रिल शनिवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष च्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा...

Read moreDetails

कट्टर राजकीय विरोध एकाच व्यासपीठावर; शेजारी बसले, गप्पाही मारल्या!

बीड: /प्रशांत बाफना जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी दिसून आलं. दोघांचा एमेकांशी...

Read moreDetails

हे षडयंत्र आमच्यासाठी नवं नाही, अक्षय कर्डिलेच आमदार होणार, नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील

बारामतीसाठी करू शकता तर राहुरीसाठी का नाही? ः सुजय विखे पाटीलअहिल्यानगर | प्रशांत बाफना बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती...

Read moreDetails

सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळेच भाजपा देशात प्रथमस्थानी – रविंद्र पाटील

उपसंपादक : मिलिंद जंजाळेसाकळी येथे भारतीय जनता पार्टीचा 46 वा वर्धापन दिन साकळी येथील विविध कार्यकारी सोसायटीत मोठ्या उत्साहात आणि...

Read moreDetails

साकळीत राजकीय भूकंपाची चाहूल!आजच्या प्रवेश सोहळ्यानंतर शिंदे गटाला मोठा धक्का बसणार?

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील साकळी गावात आज (४ एप्रिल) होणाऱ्या प्रवेश सोहळ्यामुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून मोठी...

Read moreDetails

मंत्री पंकजा मुंडे यांच मोठं वक्तव्य गडावरुन भावनिक साद म्हणाल्या ; राजकारण संपल्यावर मी…

बीड/प्रशांत बाफनाराजकारण संपल्यानंतर मी सुद्धा हरिभक्त पारायणाकडे जाणार असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील भायाळा गावात...

Read moreDetails
Page 2 of 16 1 2 3 16

ताज्या बातम्या