शासकीय

अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल; विभागातील पाच जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

नाशिक/जळगाव :माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबत वारंवार सूचना व शासन परिपत्रक निर्गमित करूनही...

Read moreDetails

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करणाऱ्यांवर मोठी कारवाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यभरात फेरतपासणी सुरू

विशेष प्रतिनिधीउच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालानंतर, बनावट दिव्यांग (अपंग) प्रमाणपत्रे सादर करून शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले...

Read moreDetails

रावेर–यावल तालुक्यात “रेशन सम्राटांचा” हैदोस?गरिबांच्या ताटातील घास कोण गिळतंय?वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; आता होणार दुकानदारा-निहाय हिशोब!

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेरावेर आणि यावल तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रेशन व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, धान्य कपात आणि गरीबांची...

Read moreDetails

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन ; अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीवर कठोर कारवाईचा इशारा फैजपूर : मारूळ या गावात...

Read moreDetails

यावल पाटबंधारे विभागात अधिकारीच गायब? अभियंता रोटे यांच्या कायम गैरहजेरीमुळे नागरिक संतप्त!

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल येथील पाटबंधारे विभागातील अधिकारी अभियंता रोटे हे नेहमीच कार्यालयातून गायब राहत असल्याची जोरदार चर्चा सध्या नागरिकांमध्ये...

Read moreDetails

रामेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध पाचोरा पंचायत समितीत तक्रार

पाचोरा: तालुक्यातील रामेश्वर ग्रामपंचायतीचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येथील ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहत...

Read moreDetails

यावल येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्नशेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेमहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन...

Read moreDetails

यावल तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांची दांडीयात्रा; नागरिक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त!

उपसंपादक :- मिलिंद जंजाळेयावल तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सध्या एक गंभीर आणि संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे. शासन नागरिकांच्या सेवेसाठी...

Read moreDetails

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

१५ लाखांच्या बिलासाठी मागितली होती मोठी 'कट' | जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई ​जळगाव (प्रतिनिधी): जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात...

Read moreDetails
Page 3 of 13 1 2 3 4 … 13

ताज्या बातम्या