Editor Hello Batmidar

Editor Hello Batmidar

“गोरगरिबांच्या ताटात निकृष्ट धान्याचा घास; जिल्हा पुरवठा विभाग झोपेत? यावल तालुक्यात संतापाची लाट!”

“गोरगरिबांच्या ताटात निकृष्ट धान्याचा घास; जिल्हा पुरवठा विभाग झोपेत? यावल तालुक्यात संतापाची लाट!”

उपसंपादक : मिलिंद जंजाळेयावल तालुक्यासह शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमधून सर्वसामान्य लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणारे गहू व तांदूळ अत्यंत निकृष्ट...

जलजीवन मिशन घोटाळा; अहिल्यानगरच्या 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

जलजीवन मिशन घोटाळा; अहिल्यानगरच्या 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

जलजीवन गैरव्यवहारप्रकरणी चार अधिकाऱ्यांचे निलंबन जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठीच्या लढ्याला यश खासदार नीलेश लंके यांचे प्रतिपादन अहिल्यानगर : प्रशांत बाफना जिल्हा...

“बेघरांच्या न्यायासाठी लढा तीव्र! २९ जूनपासून सुरू असलेले आमरण उपोषण कायम; आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक निदर्शने, शासनाविरोधात संतापाचा उद्रेक!”

“बेघरांच्या न्यायासाठी लढा तीव्र! २९ जूनपासून सुरू असलेले आमरण उपोषण कायम; आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक निदर्शने, शासनाविरोधात संतापाचा उद्रेक!”

उपसंपादक : मिलिंद जंजाळेचोपडा शहरातील वार्ड क्रमांक ३४ मधील सुमारे ३० ते ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ५० हून अधिक कुटुंबांची...

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

तरुणाला 10 लाखांना गंडा, गोशाळेतील जनावरांची परस्पर विल्हेवाट; मुलगा सिनेचा वडिलांच्या पैसे, सोन्यावर डल्ला…

गोशाळेतील जनावरांची परस्पर लावली विल्हेवाटपोलिसांकडून पाच आरोपींवर गुन्हे दाखलअहिल्यानगर | प्रशांत बाफनालक्ष्मीमाता गोशाळेत संगोपनासाठी ठेवलेल्या म्हशींची न्यायालयाच्या आदेशाशिवाय परस्पर विल्हेवाट...

भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस…

24 तासांत 300 मिमी पाऊस; घाटघर-रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थितीअहिल्यानगर | प्रशांत बाफनाअहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील...

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

उपसंपादक मन्सूर तडवी चोपडा सातपुडा पर्वतरांगेतील वाढते अतिक्रमण आणि वृक्षतोड थांबवून स्थानिक आदिवासींचे जीवन व पर्यावरण वाचवावे, अशी मागणी शिवतेज...

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

मा.जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय DySP त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल गौरवशाली सन्मान!

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड - भोकर गोल्ला-गोलेवार यादव समाजातील कर्तव्यदक्ष, वरीष्ठ अधिकारी आदरणीय श्री. जगदीशजी भंडरवार साहेब यांची भोकर उपविभागीय...

रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

रावेर पोलिसांचा दणका! अजंदा लूटप्रकरणाचा २४ तासांत छडा; तिघे आरोपी जेरबंद

रावेर | प्रतिनिधी : आदित्य गजरे -रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे पुल परिसरात बांधकाम ठेकेदाराला मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष...

महाघोटाळा? जळगावात मोफत ‘सुरक्षा संच’ वाटपात कंत्राटी महिला बळीचा बकरा; पडद्यामागील ‘किंगपिन’ कोण?

१०० रुपयांची लाच, पण जवळ २६ हजार! एसीबीच्या कारवाईनंतर जळगावात खळबळ; मोठ्या रॅकेटचा संशय, मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करण्याची कामगारांची...

किनगाव ग्रामीण रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय?जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांचा मनमानी कारभार; ग्रामीण रुग्णालयाऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर काढत आहेत ओपीडी!

उपसंपादक : मिलिंद जंजाळेकिनगाव येथील नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाबाबत प्रशासनाचा गोंधळ आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला असून...

Page 10 of 90 1 9 10 11 90

ताज्या बातम्या