सामाजिक

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चासाठी रावेर तालुक्यात जनजागृती; १० ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

रावेर | प्रतिनिधी – उमेश तायडेअनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चा कृती समिती, रावेर तालुक्याच्या वतीने सामाजिक न्याय, संविधानिक हक्क...

Read moreDetails

९ ऑगस्टला किंनगावमध्ये आदिवासींचा जल्लोष: गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, दिल्लीच्या राष्ट्रीय निरीक्षकांची उपस्थितीउपसंपादक मन्सूर तडवी

किंनगाव ता. यावल येथे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने भव्य जल्लोषाचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

मोहराळ्यात अवैध दारूधंद्यावर संतप्त ग्रामस्थांचा एल्गार; कारवाई न झाल्यास भीम आर्मीतर्फे आंदोलनाचा इशारा

यावल प्रतिनिधी : राहुल जयकर मौजे मोहराळा ता. यावल येथे राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध दारूधंद्याविरोधात अखेर ग्रामस्थांचा संताप उफाळून आला...

Read moreDetails

कर्जमाफीच्या ई-केवायसीला सर्व्हरचा अडथळा; शेतकऱ्यांचे सेतू केंद्रांवर हेलपाटे दिवसा पोर्टल ठप्प; मध्यरात्री व पहाटे ई-केवायसीचा प्रयत्न

अहिल्यानगर | प्रशांत बाफना: महाराष्ट्र शासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया...

Read moreDetails

मराठी पोराने दिल्ली तख्ताला गदा गदा हलवलेगर्जा महाराष्ट्र माझा

जेव्हा केव्हा हिमालय(देश) अडचणीत आला, तेव्हा तेव्हा त्याच्या मदतीला सह्याद्री(महाराष्ट्र) धावून गेला. हा इतिहास आजचा नाही पारतंत्रवादी असो की स्वातंत्रवादी,...

Read moreDetails

खिर्डी–ऐनपूर–निभोरा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात उद्यापासून उपोषण; ग्रामपंचायत सदस्य गणेश देवगीरीकर यांचा इशारा

रावेर तालुका प्रतिनिधी | उमेश तायडे खिर्डी (ता. रावेर): खिर्डी येथील बसथांबा ते जिल्हा परिषद शाळा तसेच खिर्डी–ऐनपूर–निभोरा उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याची...

Read moreDetails

मनोज जरांगे पाटील कडाडले

नवी दिल्ली/प्रशांत बाफनानीट पेपरफुटी प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला वेगळं वळण आले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज...

Read moreDetails

“सुदृढ मातृत्वाकडे साकळीची दमदार वाटचाल! ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात गरोदर मातांना प्रोटीन पावडरचे वाटप”

उपसंपादक : मिलिंद जंजाळेग्रामीण भागातील माता व बालकांचे आरोग्य अधिक सक्षम आणि सुदृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या "माझं गाव आरोग्यसंपन्न...

Read moreDetails

सातपुडा पर्वत वाचवा” – शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची वन विभागाकडे मागणी सातपुडा पर्वतातील जंगलतोड झाल्यास तापमान वाढून दुष्काळाला निमंत्रण मिळेल

उपसंपादक मन्सूर तडवी चोपडा सातपुडा पर्वतरांगेतील वाढते अतिक्रमण आणि वृक्षतोड थांबवून स्थानिक आदिवासींचे जीवन व पर्यावरण वाचवावे, अशी मागणी शिवतेज...

Read moreDetails
Page 2 of 15 1 2 3 15

ताज्या बातम्या